Vihir Anudan Yojana 2025: मागेल त्याला विहीर योजना। योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा

Vihir Anudan Yojana 2025 नमस्कार मित्रांनो कृषी विकास या वेबसाईट वरती आपले हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या बातमीमध्ये मागेल त्याला विहीर योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे याविषयी सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत आणि या योजनेसाठी आपल्याला किती टक्के अनुदान सरकारकडून मिळणार आहे आणि तसेच आपण पाहणार आहोत की, या योजनेसाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे लागतील.याची सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

मागेल त्याला विहीर योजना 2025-26 :

विहीर योजना 2019 अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केली असून, या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी त्यांना आर्थिक मदत आणि अनुदान प्रदान करणे.

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विहीर अनुदानासाठी अर्ज केलेला आहे, त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकरी दोन पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतात – ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येईल.

तर, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपला अर्ज सादर करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


हेही वाच :- Sheli Palan Yojana 2025: महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे

मागेल त्याला विहीर योजनेच्या काही अटी :

विहीर योजना २०२५ चा लाभ हा कोणालाही घेता येणार नाही हा लाभ फक्त त्यांना घेता येणार तो शेतकरी महाराष्ट्राचं नागरिक असेल.

या विहीर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनाच घेता येणार तो दुसर्‍या राष्ट्रातील शेतकर्‍यांना नाही घेता येणार.

या योजनेसाठी जो शेतकरी अर्ज करत आहे त्याच्या शेतामध्ये विहीर नसली पाहिजे पहिली विहीर जर असेल तर तो शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार नाही.

अर्जदार शेतकर्‍याकडे कमीत कमी १ एक्कर इतकी जमीन असणे गरजेचे आहे.

ज्या शेतामध्ये विहीर खोदकाम करायचं आहे त्या शेत्रा पासून ५०० मीटर अंतरावर विहीर नसली पाहिजे .

जो शेतकरी अर्ज करत आहे त्याच्या सातबाऱ्या वरती विहिरींची नोंद नसायला पाहिजे.

मागेल त्याला विहीर योजने साठी पात्रता :

  • जो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत आहे तो महाराष्ट्राचा नागरिकांस असणे गरजेचे आह

मागेल त्याला विहीर योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक अकाउंट
  • रहिवाशी दाखला
  • रेशन कार्ड
  • रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड

या योजनेचा उद्देश काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना त्याच्या शेतीची साठी पाण्याची उपलब्धता करून देण्याच्या या योजनेचा हेतू आहे.आपण तर पाहत आहोत सध्याचा काळात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे त्याचा पिकांना चांगला फटका बसत आहे तसेच पिकांचे खूप नुकसान होत ते टाळण्यासाठी आपण शेतकर्‍यांसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देत आहोत.
तसेच महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना शेती हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शेतीविषयी आवड निर्माण करून देणेतसेच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेती पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये म्हणून या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. Vihir Anudan Yojana 2025

Leave a Comment